देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू बाजार समितीत हळद बीट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 7, 2026
in परभणी
0
सेलू बाजार समितीत हळद बीट
Please Share

उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार

सेलू : कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, लवकरच बाजार समिती अंतर्गत हळद बीट सुरू करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय सुरू आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सभापती डॉ.संजय रोडगे यांनी ही माहिती दिली.

आतापर्यंत हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांना इतर बाजारपेठांमध्ये जावे लागत होते. यामुळे त्यांना वाहतूक खर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. स्थानिक स्तरावरच हळद विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन त्यांना योग्य आणि स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार आहे. यापूर्वी कापसाला देखील या बाजार समितीत चांगल्या प्रकारे दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्याच धर्तीवर हळद बीट सुरू झाल्यास बाजारपेठ अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या उपक्रमासाठी बाजार समितीचे सभापती संजय रोडगे तसेच सर्व संचालक मंडळ सक्रियपणे प्रयत्नशील आहेत. व्यापारी बांधवांनी हळद खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपली नावनोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे बाजारात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगला लाभ मिळेल. शेतकरी व व्यापारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास संजय रोडगे यांनी व्यक्त केला आहे.

Post Views: 1,542
Please Share
Previous Post

सेलू येथे विराट हिंदू संमेलन

Next Post

बालवैज्ञानिक परीक्षेत ‘नूतन’ चे यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बालवैज्ञानिक परीक्षेत ‘नूतन’ चे यश

बालवैज्ञानिक परीक्षेत 'नूतन' चे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ