सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या आदेशाने आणि ध्रुव साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, उपशहराध्यक्ष साईराज बोराडे, भाजपा शहराध्यक्ष अशोक शेलार आणि युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक
धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...





