देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बोरी जिप प्रशालेची दहावीच्या निकालात बाजी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 9, 2026
in परभणी
0
बोरी जिप प्रशालेची दहावीच्या निकालात बाजी
Please Share

७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण; यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन

बोरी : येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात यावर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल ९३.५४% लागला असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण यशामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामध्ये साक्षी प्रदीप मोरे हिने ८७.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. प्रतिग्या प्रकाश जोगदंड हिने ८४.४०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर नेहा रमेश नितनवरे हिने ८४.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच निशा फकीरा अवचार हिने ८१.४०% गुण मिळवून चौथा क्रमांक प्राप्त केला, लक्ष्मी गोविंद परडे हिने ८०.६०% गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला, मनीषा बाळू बनसोडे हिने ७८.८०% गुण घेऊन सहावा, तर वैष्णवी विठ्ठल गोरे हिने ७८.६०% गुण मिळवून सातवा क्रमांक प्राप्त केला.

प्रशालेचे ७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून १४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक पी.बी.रांजवण, पर्यवेक्षक संतोष तायडे, संतोष चिद्रवार , श्रीमती लझडे , गजानन घुगे, प्रियंका रामटेके, मीरा मारवाडे, अश्विन सोनवणे, पूजा हूडेकर, राजेश वैद्य, संघमित्रा खिल्लारे, शिवाजी आव्हाड, सरदार मामू, काळे मामा, शिक्षक व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,499
Please Share
Previous Post

श्री के.बा.विद्यालयाचा ९६.९६ टक्के निकाल

Next Post

प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करा

प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ