देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 10, 2026
in परभणी
0
प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करा
Please Share

अप्पर विभागीय आयुक्त डॉ प्रताप काळे, सेलूत महासमाधान शिबीराचा समारोप

सेलू : सर्व सामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरे राबवली जात आहेत त्याचा लाभ शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधार महिला, अत्पसंख्यांक , मागास प्रवर्ग व ग्रामीण भागातील नागरीकांनी व्हावा त्यासाठी प्रशासन गतिमान केले तर ते लोकाभिमुख होईल असे प्रतिपादन अप्पर विभागीय आयुक्त डॉ प्रताप काळे यांनी केले.

येथील महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालयात आयोजित महासमाधान शिबीराचे उद्घाटन करताना डॉ काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शोभादेवी जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत, सभापती डॉ संजय रोडगे, तहसीलदार डॉ शिवाजी मगर, नायब तहसीलदार विजय मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय हरबडे, नायब तहसीलदार गजानन इनामदार , सौ निर्मला आवटे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ प्रताप काळे व मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना 7/12 , वारसा फेरफार नक्कल, राशन कार्ड, EKYC, ॲग्रीस्टॅक , जातप्रमाण पत्र वाटप करून 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांना पिकविम्यासह ,शेत रस्ते, पाणंद रस्ते, घरकुल , सिंचन विहीरी , सोलार पंप अशा विविध योजनांचा लाभ तात्काळ झाला पाहिजे अशी आग्रही मागणी सभापती डॉ.संजय रोडगे यांनी केली,
तर नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी शहरात पाणी पुनर्वापर प्रक्रीयेसाठी शासनाने 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असे स्पष्ट करून घरकुल योजना राबवण्यात सेलू नगर परिषद परभणी जिल्हयात प्रथम क्रमांकावर आहे असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार डॉ शिवाजी मगर सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर मंडळ अधिकारी सारीका हेगडे यांनी आभार मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी ग्राम महसूल अधिकारी ओम कानडे, विजय बोधले,प्रदीप पेंडलवार, हरिश टाक, स्वाती राऊत, अर्चना गायकवाड यांच्या सह महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,646
Please Share
Previous Post

बोरी जिप प्रशालेची दहावीच्या निकालात बाजी

Next Post

गोमाता-संवाद यात्रेत सहभागी व्हा – नितीन चिलवंत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गोमाता-संवाद यात्रेत सहभागी व्हा – नितीन चिलवंत

गोमाता-संवाद यात्रेत सहभागी व्हा - नितीन चिलवंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ