देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 23, 2026
in परभणी
0
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता
Please Share

सेलूतील नूतन विद्यालयाचा उपक्रम

सेलू : नूतन विद्यालयात मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्त सोमवार ( दि.२३) रोजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी ‘ स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. सोबतच प्रशालेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. निबंध स्पर्धा आणि स्वच्छता अभियानात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शालेय परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. काशिनाथ पल्लेवाड, सहविभाग प्रमुख डॉ. सुरेश हिवाळे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रतिनिधी सुनिता सांगुळे, किशोर कटारे, भगवान देवकते आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,724
Please Share
Previous Post

वालूर रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

Next Post

ज्ञानेश्वरी हा जीवनातील सर्व प्रश्नांवरील उपाय

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानेश्वरी हा जीवनातील सर्व प्रश्नांवरील उपाय

ज्ञानेश्वरी हा जीवनातील सर्व प्रश्नांवरील उपाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ