देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सीसीआय कापूस खरेदी मर्यादा वाढवा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 20, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सभापतीपदी डॉ.संजय रोडगे यांची वर्णी ?
Please Share

सेलू बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे यांची मागणी

परभणी : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सीसीआयच्या खरेदी प्रक्रियेत तातडीने बदल करण्याची मागणी वेग घेऊ लागली आहे. सध्या सीसीआयने प्रति एकर ५.६० क्विंटल इतकी खरेदी मर्यादा निश्चित केली असून ती शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा खूपच कमी असल्याने नाराजी निर्माण झाली आहे.सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी सीसीआय महाप्रबंधक आणि राज्य शासनाला निवेदन देऊन ही मर्यादा वाढवून प्रति एकर १२ क्विंटल करण्याची मागणी केली आहे. वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि प्रत्यक्षातील जास्त उत्पादन यांचा विचार करता विद्यमान मर्यादा शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने हा मुद्दा गंभीर बनला असून मर्यादा वाढविल्यास योग्य मोबदला मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. शेतकरी संघटनांनीही या मागणीला पाठिंबा देत तातडीने निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले.

Post Views: 1,562
Please Share
Previous Post

सेलूत मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात

Next Post

योगेश्वरी शुगर्सच्या वाहनांना रिफ्लेक्टर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
योगेश्वरी शुगर्सच्या वाहनांना रिफ्लेक्टर

योगेश्वरी शुगर्सच्या वाहनांना रिफ्लेक्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ