देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 19, 2025
in परभणी
0
Please Share

सेलू नगरपालिका निवडणूक : नेमून दिलेले कर्तव्य अचूकपणे पार पाडावीत : उदयसिंह भोसले

सेलू जि.परभणी : नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत सेलू नगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी साई नाट्य मंदिरात उत्साहात पार पडले. भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी मार्गदर्शन केले. सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी तुकाराम कदम उपस्थित होते.

पारदर्शक आणि शिस्तबद्ध निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना नेमुन दिलेले कर्तव्य अचूकपणे पार पाडावीत. सदर प्रकरणी कुठलीही टाळाटाळ करण्यात होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट आदेश निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिले आहेत.

पहिल्या प्रशिक्षणात नियुक्त एकूण ३४० पैकी ३२० मतदान अधिकारी उपस्थित होते. द्वितीय प्रशिक्षण २५ नोव्हेंबर रोजी होणार असून १ डिसेंबर रोजी तिसरे प्रशिक्षण तहसील कार्यालय परिसरात आहे. तेथून सर्व साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल आहे, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी डॉ.शिवाजी मगर यांनी दिली. प्रशिक्षणात सर्व नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मास्टर ट्रेनर यांनी मतदान प्रक्रिया, यंत्र सिल करण्याबाबत मागदर्शन केले आणि त्यांचे हॅन्डऑन प्रशिक्षण घेण्यात आले.

Post Views: 1,603
Please Share
Previous Post

सेलूत नगराध्यक्षपदासाठी ९, तर सदस्यपदासाठी १४५ उमेदवारांचे अर्ज वैध

Next Post

सीसीआय कापूस खरेदी मर्यादा वाढवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सभापतीपदी डॉ.संजय रोडगे यांची वर्णी ?

सीसीआय कापूस खरेदी मर्यादा वाढवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ