देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 23, 2026
in परभणी
0
थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
Please Share

मुख्यमंत्री सहायता निधीने दिले नवजीवन

परभणी : थॅलेसिमियासारख्या गंभीर अनुवंशिक आजाराशी झुंज देणाऱ्या बालकाला मुख्यमंत्री सहायता निधीतून नवजीवन मिळाले. परभणी येथील देवगिरी हॉस्पिटलमध्ये अवघ्या १३ वर्षांच्या अर्जुन जगताप (रा. पुंगळा ता.जिंतूर) या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.


थॅलेसिमिया हा रक्ताचा आजार असून, अशा बालकांना दर १५ दिवसांनी रक्त चढवावे लागते. मात्र, सततच्या रक्तसंक्रमणामुळे शरीरात लोहाचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढते आणि ते विविध अवयवांमध्ये साचून गंभीर गुंतागुंत निर्माण करते. औषधोपचार (चीलेशन थेरपी) करूनही नियंत्रण न झाल्यास शेवटी शस्त्रक्रिया हाच पर्याय उरतो.
अर्जुनच्या बाबतीतही स्प्लिनमध्ये वाढलेल्या लोहामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. देवगिरी हॉस्पिटलमध्ये डॉ.गबाळे यांच्या पुढाकाराने व डॉ.दीपाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. “ही शस्त्रक्रिया म्हणजे थॅलेसिमिया मुक्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे अभियानाचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात थॅलेसिमिया ग्रस्त बालकांवरील अशी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली आहे. यापूर्वी अशा रुग्णांना बाहेर जिल्ह्यात पाठवावे लागत होते. त्यामुळे पालकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधीमुळे तात्काळ शस्त्रक्रिया करता आल्याने ही मदत जीवनदायी ठरली आहे.

Post Views: 1,654
Please Share
Previous Post

संरक्षणदलात करिअरच्या मोठ्या संधी : प्रा.रामेश्वर गटकळ

Next Post

श्री साई महोत्सवास उत्साहात सुरुवात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्री साई महोत्सवास उत्साहात सुरुवात

श्री साई महोत्सवास उत्साहात सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ