देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संरक्षणदलात करिअरच्या मोठ्या संधी : प्रा.रामेश्वर गटकळ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 23, 2026
in परभणी
0
संरक्षणदलात करिअरच्या मोठ्या संधी : प्रा.रामेश्वर गटकळ
Please Share

शारदा विद्यालयात व्यवसाय व उद्योजकता मार्गदर्शन प्रशिक्षण सुरू

सेलू : कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढता आणि जीवनात संस्कार, शिस्त अत्यंत गरजेची आहे, असे प्रतिपादन सेलू येथील गटकळ करिअर ॲकडमीचे संचालक प्रा. रामेश्वर गटकळ यांनी केले. संरक्षण दलात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पंचायत समिती शिक्षण विभाग सेलू आणि राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू येथे आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय व्यवसाय व उद्योजकता मार्गदर्शन प्रशिक्षणास २३ मार्च २०२६ रोजी उत्साहात सुरवात झाली.त्यावेळी “संरक्षण दलातील करिअरच्या संधी” या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.गटकळ बोलत होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, गटसमन्वयक सुनीता काळे, मुख्याध्यापक डी.डी. शिंदे, सुलभक सु.ल.जोशी, सुभाष मोहकरे, प्रदीप कांबळे, वालूर जिप प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश वीसपुते यांची उपस्थिती. प्रा.गटकळ म्हणाले, की स्पर्धा परीक्षेसाठी भाषा, गणित, बुद्धिमत्ता आणि सामाजिक शास्त्र विषयावर भर देणे तसेच चालु घडामोडी आणि सामान्यज्ञान अद्ययावत माहिती ठेवणे आवश्यक आहे.

उद्घाटनप्रसंगी श्री. वाघमारे म्हणाले की विद्यार्थी ऊर्जैचे स्रोत आहेत, त्यांच्यामध्ये ज्ञान, क्षमता, व्यवसाय व उद्योजकता कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात एकलव्य सायन्स ॲकडमीचे प्रवीण चव्हाण यांनी, करिअर नियोजन व स्व जाणीव या विषयावर, डॉ.योगेश सावंगीकर यांनी मानसिक आरोग्य व करिअर नियोजन, सु.ल.जोशी‌ यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आराखडा आणि व्यवसाय शिक्षण, तर व्यवसाय शिक्षण अर्थ स्वरूप” यावर सुभाष मोहकरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक सहभागी झाले आहेत. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. प्रास्ताविक सुनीता काळे यांनी केले. डी.डी.शिंदे यांनी आभार मानले.

Post Views: 1,740
Please Share
Previous Post

नगराध्यक्ष मिलिंद सावंत स्वागताध्यक्ष; सुबोध काकडे अध्यक्ष

Next Post

थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ