देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बधिर तरुणाची परतली श्रवणशक्ती

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 24, 2026
in परभणी
0
बधिर तरुणाची परतली श्रवणशक्ती
Please Share

आर.पी.हॉस्पिटलची किमया; पालकांनी मानले डॉक्टरांचे आभार

परभणी : वयाच्या ३५ व्या वर्षी बहिरेपणाच्या समस्येने ग्रासलेल्या एका तरुणाची श्रवणशक्ती परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे परत मिळाली आहे.

परभणी येथील हा तरुण बऱ्याच दिवसांपासून कानातून पू व पाणी येणे, सतत कान दुखणे आणि ऐकू कमी येणे या त्रासाने त्रस्त होता. दुर्बिणीतून (Endoscopy) व ऑडिओमेट्री विभागात तपासणी केल्यानंतर रुग्णाला फक्त १०% ऐकता येत असल्याचे निष्पन्न झाले. उपचारांच्या वाढत्या खर्चाला कंटाळून रुग्ण विविध खासगी रुग्णालयांमध्ये फिरत होता; परंतु त्याला कुठेही पुरेसा दिलासा मिळाला नाही.अखेर, आर. पी. हॉस्पिटलचे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मो. फैज उर रहमान यांनी या रुग्णावर दोन टप्प्यांत अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. पहिल्या टप्प्यात एका कानात नवीन कृत्रिम पडदा बसविण्यात आला. त्यानंतर दोन महिन्यांच्या अंतराने दुसऱ्या कानाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. आर. पी. हॉस्पिटलमधील अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.रुग्णाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आर. पी. हॉस्पिटलने ही शस्त्रक्रिया अत्यल्प दरात पूर्ण केली. यामुळे रुग्णाच्या पालकांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले.परभणी शहरात अशा प्रकारच्या उच्चस्तरीय शस्त्रक्रिया अत्यंत अल्प दरात उपलब्ध करणे हे सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे कर्तव्य आहे. समाजातील रुग्णाला नवीन आयुष्य देण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

Post Views: 1,300
Please Share
Previous Post

जिंतूरमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला प्रतिसाद

Next Post

संतवाणी : जाता पंढरीशी…भक्तिरसात श्रोते तल्लीन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संतवाणी : जाता पंढरीशी…भक्तिरसात श्रोते तल्लीन

संतवाणी : जाता पंढरीशी...भक्तिरसात श्रोते तल्लीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ