देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भक्तीमय कला आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 26, 2026
in परभणी
0
भक्तीमय कला आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध
Please Share

बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचा ‘विठू माझा लेकुरवाळा’ कार्यक्रम उत्साहात

सेलू : येथील बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल आयोजित ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा कला आविष्कार आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी साई नाट्यगृहात संपन्न झाला. या वेळी २२० बाल कलाकारांनी आषाढी वारीचा इतिहास आणि संत परंपरा नाटिकेतून सादर केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. एस. एम. लोया होते. तर सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, शालेय समिती अध्यक्ष सिताराम मंत्री, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, सभापती मिलिंद पवार व उपाध्यक्ष उत्तम लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी संस्था दलितमित्र श्रीरामजी भांगडीया यांचा वारसा जपून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करत असल्याचे सांगितले.प्रास्ताविक भूषण देऊळगावकर यांनी केले. सूत्रसंचालन मुक्ताई बोधले, देवांशी टिळकीकर, गायत्री जाधव, शर्वरी मोरे, कृतीका कट्ट्यारमल, आराध्या लंगडे व मनस्वी दिग्रसकर यांनी केले, तर आभार शरद गोरे यांनी मानले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, सिमा सोनपावले, रेखा पद्मावत, पूजा दिग्रसकर, ऐश्वर्या जैन व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,419
Please Share
Previous Post

‘विवेकानंद’‌च्या बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

Next Post

सेलूत घुमला विठू नामाचा गजर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

सेलूत घुमला विठू नामाचा गजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ