देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘विवेकानंद’‌च्या बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 26, 2026
in परभणी
0
‘विवेकानंद’‌च्या बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष
Please Share

आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात

सेलू : आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी विवेकानंद विद्यालय, सेलू येथे वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

वारकरी वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या बाल वारकऱ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका व टाळ-चिपळ्या घेऊन “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” च्या गजरात दिंडी काढली. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवले. याप्रसंगी अभंग व विठ्ठलभक्ती गीतांचे गायन झाले.म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. लोकमंगल नगर येथील विठ्ठल मंदिरात आरतीने दिंडीचा समारोप झाला व तेथील नागरिकांकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,502
Please Share
Previous Post

नंदिका पाटील व सय्यद अरमान सर्वप्रथम

Next Post

भक्तीमय कला आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भक्तीमय कला आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध

भक्तीमय कला आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ