देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नंदिका पाटील व सय्यद अरमान सर्वप्रथम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 26, 2026
in परभणी
0
नंदिका पाटील व सय्यद अरमान सर्वप्रथम
Please Share

शिष्यवृत्ती परीक्षेत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे यश

सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

इयत्ता ४ थी मध्ये नंदिका नरेश पाटील (२१८ गुण) व गौरी ताठे (२०० गुण) यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली. तर चैतन्य लाटे (१७० गुण), प्रणिता बनसोडे (१५२ गुण) आणि धनराज धापसे (१४४ गुण) हे विद्यार्थी पात्र ठरले.इयत्ता ७ वी मध्ये सय्यद अरमान सय्यद अली (२३० गुण) याने शिष्यवृत्ती प्राप्त केली. तर पवार वीरेन (१७८ गुण), टेकाळे श्रद्धा (१५४ गुण), अनुष्का कांबळे (१४८ गुण), चव्हाण श्रावणी (१३८ गुण) व घुले रुद्र (१२४ गुण) हे विद्यार्थी पात्र ठरले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलकर्णी, सचिव महेशराव खारकर, सहसचिव अभय सुभेदार, कोषाध्यक्ष ललित बिनायके, सदस्य जयंत दिग्रसकर, प्रवीण माणकेश्वर, डॉ. प्रवीण जोग, रामेश्वर राठी, ॲड. किशोर जवळेकर, विष्णूपंत शेरे, प्राथमिक मुख्याध्यापक संजय धारसुरकर व माध्यमिक मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post Views: 1,620
Please Share
Previous Post

कृषी विद्यापीठात “सिल्क-मिल्क’ कार्यशाळा

Next Post

‘विवेकानंद’‌च्या बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘विवेकानंद’‌च्या बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

'विवेकानंद'‌च्या बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ