देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अभियंता संघटनेतर्फे विश्वेश्वरैया यांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2025
in परभणी
0
अभियंता संघटनेतर्फे विश्वेश्वरैया यांना अभिवादन
Please Share

सेलू : आधुनिक जगाला आकार देणाऱ्या अभियंत्यांचा दिवस, अर्थात ‘अभियंता दिन’ (इंजिनिअर डे), सेलू शहरात १५ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी भारतातील महान अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या निमित्ताने सेलू शहरातील अभियंता संघटनेचे सदस्य सकाळी १० वाजता एकत्र आले होते. या कार्यक्रमात अभियंत्यांनी त्यांचे समर्पण, कल्पकता आणि जगाला प्रगतीच्या दिशेने नेण्यात त्यांचे असलेले महत्त्वाचे योगदान अधोरेखित केले. अभियंता हा समाजाच्या पायाभूत सुविधांचा कणा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला अभियंता संघटनेचे सदस्य इंजि. सुनील नाईकवाडे, रवींद्र मंत्री, भगवान कुमावत, पांडुरंग धामणगावकर, भास्कर कोलते, गंगाधरराव आडळकर, सतीश बलदवा, प्रमोद कुलकर्णी, रशीद खान पठाण, प्रशांत मानकेशवर, शेख अर्षद, बालाजी उदावंत, हादी अन्सारी, मुज्जमील शेख, शेख आसरार, शेख फरहान, अस्लम मोदी, उदय दडके, योगेश गजमल, आकाश आकात, गजानन आडळकर, अबूबकर खान यांच्यासह अनेक अभियंते उपस्थित होते.

Post Views: 1,405
Please Share
Previous Post

अपूर्वा पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी दिन

Next Post

वीरा राठोड यांच्या ‘ब्लेस अस ऑल’ चे प्रकाशन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वीरा राठोड यांच्या ‘ब्लेस अस ऑल’ चे प्रकाशन

वीरा राठोड यांच्या ‘ब्लेस अस ऑल’ चे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ