देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

चिमुकल्यांनी जागवला शिवरायांचा इतिहास

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 20, 2026
in परभणी
0
चिमुकल्यांनी जागवला शिवरायांचा इतिहास
Please Share

फिनकिड्स प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित फिनकिड्स प्रॉस्परस पब्लिक स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित विविध उपक्रमांनी शालेय परिसर शिवमय झाला होता.

या कार्यक्रमाला श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषणे केली. शाळेमध्ये विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करून महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज एक राजा नसून ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांनी गुलामगिरी झुगारून देत स्वाभिमानाचे स्वराज्य स्थापन केले. महाराजांचे शूर, पराक्रमी आणि दयाळू व्यक्तिमत्व आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

Post Views: 1,759
Please Share
Previous Post

सेलूत जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला

Next Post

शिवरायांच्या पराक्रमाला स्वराजने दिला उजाळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिवरायांच्या पराक्रमाला स्वराजने दिला उजाळा

शिवरायांच्या पराक्रमाला स्वराजने दिला उजाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ