देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 20, 2026
in परभणी
0
सेलूत जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला
Please Share

२३ व २४ फेब्रुवारी रोजी दोन पुष्पे; ज्ञानेश्वरी आणि संघ शताब्दी विषयांवर होणार व्याख्याने

सेलू : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित, स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल आयोजित आणि देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर प्रायोजित जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील नूतन विद्यालयातील रा.ब.गिल्डा सभागृहात सायंकाळी ६ वाजता ही व्याख्याने पार पडतील. व्याख्यानमालेचे हे १४ वे वर्ष आहे.व्याख्यानमालेचे पहिले पुष्प २३ फेब्रुवारी, सोमवार रोजी गुंफले जाईल. यावेळी ‘समग्र ज्ञानेश्वर माऊली’ या विषयावर निवृत्त जिल्हाधिकारी तथा ज्ञानेश्वरी अभ्यासक विजयकुमार फड यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह हेमंत वैद्य उपस्थित राहतील.दुसऱ्या दिवशी २४ फेब्रुवारी, मंगळवार रोजी ‘संघ शताब्दी-कार्य आणि जबाबदारी’ या विषयावर शरदराव हेबाळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हेबाळकर हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह असून अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचे माजी इतिहास विभागप्रमुख आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित राहणार आहेत.या दोन दिवसीय व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,789
Please Share
Previous Post

ब्रह्माकुमारी केंद्रातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

Next Post

चिमुकल्यांनी जागवला शिवरायांचा इतिहास

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चिमुकल्यांनी जागवला शिवरायांचा इतिहास

चिमुकल्यांनी जागवला शिवरायांचा इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ