देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
in परभणी
0
४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ
Please Share

मध्यस्थी ही वाद मिटवून सौहार्द निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम : प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. एम. सादराणी

परभणी : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एम. सादराणी यांच्या हस्ते करण्यात आले.

न्यायाधीश आर. एम. सादराणी या वेळी बोलताना म्हणाले की, मध्यस्थी ही केवळ वाद मिटवण्याची प्रक्रिया नसून दोन पक्षांमध्ये संवाद, समन्वय आणि सौहार्द निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. न्याय अधिक जलद, सुलभ आणि समाधानकारक पद्धतीने मिळवून देणारी व्यवस्था म्हणून मध्यस्थीकडे पाहणे गरजेचे आहे.या प्रसंगी एमसीपीसी (नवी दिल्ली) येथील वरिष्ठ प्रशिक्षक तथा सिटी सिव्हिल जज व प्रशासकीय न्यायाधीश संजीव भालेराव, एम. के. जाधव, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस. टी. अडकिने आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.८ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित या कार्यशाळेत परभणी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ४० वकिलांनी सहभाग नोंदवला आहे. या कार्यशाळेत मध्यस्थी प्रक्रियेबाबत सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. युसुफझाईन नहीन यांनी केले, तर आभार ॲड. रासवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,429
Please Share
Previous Post

“एसआयआर” मध्ये परभणीची भरारी; मराठवाड्यात प्रथम

Next Post

सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ