देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
in परभणी
0
सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Please Share

माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा पुढाकार

सेलू : माजी आमदार हरिभाऊ लहाने आणि सेलू तालुकाप्रमुख संदीप लहाने यांच्या पुढाकाराने सेलू शहरासह ग्रामीण भागातील २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि बोर्डीकर समर्थकांसह शिवसेनेच्या अनेक जुन्या फळीतील तसेच तरूण कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

प्रवेश करणारांमध्ये अपक्ष नगरसेवक कपिल फुलारी तसेच जयसिंग शेळके, सुंदर पौळ, अमोल भोसले, कान्हा शर्मा, दीपक सराफ, गोविंद शर्मा, प्रकाश शेरे, सागर अगजाळ, सुमित साखरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

येत्या काळात परभणी जिल्ह्यात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष बनवण्याचे आवाहन खासदार जाधव यांनी यावेळी केले, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल अशी गवाही माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी दिली.

या सोहळ्यास जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, तालुकाप्रमुख संदीप लहाने, पांडुरंग कावळे, पंढरीनाथ घुले, सुदर्शन सोनटक्के, मंगल कथले, रंजीत गजमल, बाबा काटकर, रमेश डख, हरी काळे, बंडू देवधर, अविनाश शेरे, जयराम महाराज तांगडे, विनायक खंडागळे, जनार्दन मगर, पंडितराव आरकुले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप लहाने यांनी केले.

Post Views: 1,593
Please Share
Previous Post

४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

Next Post

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

'फ्रीडम सीझन ३' आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ७ कलाकृतींची निवड; ११ ते १३ ऑगस्टदरम्यान आयोजन परभणी : परभणीच्या ग्रामीण भागातील चित्रकार सुशीलकुमार...

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

प्रेसिडेंशियल टेस्ट, मंथन परीक्षा व डॉ. होमी भाभा वैज्ञानिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल...

सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा पुढाकार सेलू : माजी आमदार हरिभाऊ लहाने आणि सेलू तालुकाप्रमुख संदीप लहाने यांच्या पुढाकाराने सेलू...

४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

मध्यस्थी ही वाद मिटवून सौहार्द निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम : प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. एम. सादराणी परभणी : मुख्य मध्यस्थी...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ