देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

जालना-छपरा आणि तिरुपती-हिसार दरम्यान गाड्या सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 25, 2025
in मराठवाडा
0
जालना-छपरा आणि तिरुपती-हिसार दरम्यान गाड्या सुरू
Please Share

रेल्वेच्या ४६ विशेष फेऱ्या

परभणी: दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने जालना-छपरा आणि तिरुपती-हिसार या दोन मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे. या गाड्यांच्या एकूण ४६ विशेष फेऱ्या होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जालना-छपरा विशेष गाडी

  • गाडी क्रमांक: ०७६५१ (जाना ते छपरा)
  • प्रवासाची वेळ: २७ ऑगस्ट ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक बुधवारी रात्री ११.३५ वाजता जालना येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता छपरा येथे पोहोचेल.
  • प्रवासाचा मार्ग: औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज आणि वाराणसी.
  • गाडी क्रमांक: ०७६५२ (छपरा ते जालना)
  • परतीची वेळ: २९ ऑगस्ट ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता छपरा येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ४.०० वाजता जालना येथे पोहोचेल.
  • फेऱ्या आणि डब्बे: या गाडीच्या एकूण २८ फेऱ्या होणार असून, यात २४ डब्बे असतील.

तिरुपती-हिसार विशेष गाडी

  • गाडी क्रमांक: ०७७१७ (तिरुपती ते हिसार)
  • प्रवासाची वेळ: १ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक बुधवारी रात्री ११.४५ वाजता तिरुपती येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी दुपारी २.०५ वाजता हिसार येथे पोहोचेल.
  • प्रवासाचा मार्ग: रेनुगुंटा, गुंटकल, काचीगुडा, नांदेड, हिंगोली आणि अकोला.
  • गाडी क्रमांक: ०७७१८ (हिसार ते तिरुपती)
  • परतीची वेळ: ५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान प्रत्येक रविवारी रात्री ११.१५ वाजता हिसार येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल.
  • फेऱ्या आणि डब्बे: या गाडीच्या १८ फेऱ्या होणार असून, यात २२ डब्बे असतील.

Post Views: 1,257
Please Share
Previous Post

परभणीतील पाच महिलांनी सर केले कळसुबाई शिखर

Next Post

नांदेड-धर्मावरम विशेष गाडीच्या ८ फेऱ्या सप्टेंबरमध्ये

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नांदेड-धर्मावरम विशेष गाडी

नांदेड-धर्मावरम विशेष गाडीच्या ८ फेऱ्या सप्टेंबरमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ