देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीतील पाच महिलांनी सर केले कळसुबाई शिखर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 23, 2025
in परभणी, मराठवाडा
0
परभणीतील पाच महिलांनी सर केले कळसुबाई शिखर
Please Share

पाथरी : महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे राज्यातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करण्याचा मान पाथरीसह परभणी जिल्ह्यातील पाच महिलांनी मिळवला आहे. शनिवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या मोहिमेत अवघ्या साडेतीन तासांच्या प्रयत्नांत त्यांनी ५,४०० फूट उंचीवरील शिखर गाठले.अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बारी गावच्या हद्दीत वसलेले कळसुबाई शिखर हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न मानले जाते.

या शिखर सर करण्यासाठी पाथरी तालुक्यासह जिल्ह्यातील ज्योत्सना पौळ, रुक्मिणी जाधव, किरण धर्मे, रंजना जाधव आणि रोहिणी दिगे या पाच जणींनी सहभाग घेतला.पावसाळ्यात ओलसर वाटा, निसरडे दगड, चिखल व सतत बदलणारे हवामान यामुळे चढाई अधिकच कठीण झाली होती. मात्र परस्परांना दिलेले मानसिक बळ आणि उत्साहाच्या जोरावर त्यांनी हे आव्हानात्मक शिखर यशस्वीरीत्या सर केले.शिखरावर पोहोचताच सर्वांनी तिरंगा फडकावला आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यांत अभिमान व समाधान झळकत होते.मोहिमेचा अनुभव सांगताना गिर्यारोहकांनी स्पष्ट केले की, थकवा, पावसाचा मारा आणि निसरडी वाट ही मोठी अडचण होती. पण एकमेकांच्या पाठबळामुळेच हे स्वप्न साकार झाले. कळसुबाई सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असून, परभणीच्या या पाच महिलांनी ते पूर्णत्वास नेल्याने जिल्ह्यात त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post Views: 1,210
Please Share
Previous Post

शिक्षणातून आत्मभान जागृत व्हावे

Next Post

जालना-छपरा आणि तिरुपती-हिसार दरम्यान गाड्या सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जालना-छपरा आणि तिरुपती-हिसार दरम्यान गाड्या सुरू

जालना-छपरा आणि तिरुपती-हिसार दरम्यान गाड्या सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ