देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जावेद खान पठाण यांना शिक्षक पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 6, 2025
in परभणी
0
जावेद खान पठाण यांना शिक्षक पुरस्कार
Please Share

सेलू : गौरव सेवाभावी संस्था सेलू संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा, सेलू येथील मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल यांच्या तर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

१२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे टिळक भवन महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सदन येथे या पुरस्काराचा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय नामदेवराव वडेट्टीवार, सत्यजित पाटील (गटनेते विधान परिषद काँग्रेस) तसेच इतर काँग्रेस पक्षाचे आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, प्रकाश भाऊ तायडे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल) आणि प्रकाश सोनवणे (प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे.

राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून या सोहळ्यासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली असून, परभणी जिल्ह्यातून जावेद खान फेरोज खान पठाण यांची निवड करण्यात आली आहे. संस्था अध्यक्ष तथा माजी न.प. सदस्य पठाण रहीम खान खैऊला खान यांनी त्यांच्या या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच, मुख्याध्यापक अन्सारी अब्दुल रहीम, श्याम मचाले, संजय भोकरे, रहेमान पठाण, मोहम्मद रईस, मुस्ताक सर, मोरे सर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,277
Please Share
Previous Post

९ ऑक्टोबर रोजी राज्यभर रास्ता रोको

Next Post

नादब्रह्म संगीत समारोहाला प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नादब्रह्म संगीत समारोहाला प्रतिसाद

नादब्रह्म संगीत समारोहाला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ