देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नादब्रह्म संगीत समारोहाला प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 6, 2025
in परभणी
0
नादब्रह्म संगीत समारोहाला प्रतिसाद
Please Share

पं.पलुस्करांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान : गोविंदभाऊ जोशी

सेलू : भारतीय शास्त्रीय संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात इ.स. १९०१ मध्ये नाशिक येथे गांधर्व महाविद्यालय आणि रामनाथ आश्रमाची स्थापना करून संगीत शिक्षणाची व्यवस्था करणारे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीततज्ञ गोविंदभाऊ जोशी यांनी केले. येथील नादब्रंह्म संगीत विद्यालयाच्या वतीने पं. पलुस्कर पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी नूतनच्या रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित संगीत समारोह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक महेशराव खारकर, मा. प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, डॉ. रामराव रोडगे, मा. प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, संयोजक पं. यशवंतराव चारठाणकर यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्यसेनानी कै. पं. हरिभाऊ चारठाणकर यांच्या सांगितिक जीवनावर प्रा. गौतम सूर्यवंशी यांनी रचलेल्या “सुर ज्यांचा श्वास होतो” या गीताने संगीत समारोहाचा प्रारंभ झाला. त्यानंतर कु. शरण्या मोहकरे, कु. मनवा देशमुख, यथार्थ गवलवाड यांनी राग तिलक कामोद सादर करून रसिकांची दाद मिळवली. सौ. सुषमा दामा, सिमा सुक्ते, आरोही ओगले यांनी राग सारंग, तर कु. इशिता अतुल कुलकर्णी हिने राग पटदीप गायन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शंतनु पाठक व पंडित यशवंतराव चारठाणकर यांनी गायन केलेल्या रागांनी श्रोत्यांना शास्त्रीय संगीताच्या महतीची अनुभूती मिळाली. भैरवीने संगीत समारोहाची सांगता करण्यात आली. शिवाजीराव पाठक यांनी तबला, तर शंतनु पाठक व सच्चिदानंद डाखोरे यांनी हार्मोनियमवर संगीत साथ केली. प्रा. गंगाधर कान्हेकर यांनी ध्वनीव्यवस्था पाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद देशमुख यांनी केले, सुभाष मोहकरे यांनी सूत्रसंचालन केले तर नवनाथ गवलवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ॲड. एल. एम. सुभेदार, दतात्रय माकोडे, उपेंद्र बेल्लूरकर, डॉ. राजेंद्र मुळावेकर, लक्ष्मीकांत डिग्रसकर, शिवनारायण मालाणी, नारायणराव इक्कर, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, संतोष पाटील, डॉ. विलास मोरे, एन. एम. देशपांडे, रघूनाथ देशमुख, प्रा. ए. टी. देशमुख, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापूरकर, निजलिंग तरडगे, सौ. रमा बाहेती, सौ. संगीता खराबे आदीसह रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

Post Views: 1,196
Please Share
Previous Post

जावेद खान पठाण यांना शिक्षक पुरस्कार

Next Post

आष्टीकर यांची पूरग्रस्तांना ५१ हजाराची मदत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आष्टीकर यांची पूरग्रस्तांना ५१ हजाराची मदत

आष्टीकर यांची पूरग्रस्तांना ५१ हजाराची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ