देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डॉ.सत्यनारायण लोया यांना जीवनगौरव पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 26, 2026
in परभणी
0
डॉ.सत्यनारायण लोया यांना जीवनगौरव पुरस्कार
Please Share

छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वार्षिक परिषदेत सन्मान

सेलू : मराठवाडा नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी, २४ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात सेलू् येथील नेत्रतज्ज्ञ आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण मोतीलाल लोया यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संघटनेच्या दोन दिवसीय वार्षिक परिषदेत (मॅरोपकॉन २०२६) डॉ.लोया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नेत्ररोग तज्ज्ञ, खासदार डॉ. शिवाजी काळगे, डॉ. तात्याराव लहाने, अखिल भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या दिल्ली येथील पदाधिकारी डॉ. नम्रता शर्मा, महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. अनघा हेरूर, सचिव डॉ. प्रीती कामदार, डॉ.अजय सांबरे, डॉ. अजय लोहिया आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्काराबद्दल रविवारी, २५ जानेवारी रोजी नूतन शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ.लोया यांचा; तसेच संस्थेचे माजी सचिव प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांचा ९४ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. पुरस्काराबद्दल डॉ.लोया यांचे संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर, दत्तराव पावडे, सीताराम मंत्री, राजेश गुप्ता, डॉ.विजेंद्र नागोरी आदींसह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post Views: 1,679
Please Share
Previous Post

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र

Next Post

सेलूत सामूहिक कवायतीचे शानदार आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत सामूहिक कवायतीचे शानदार आयोजन

सेलूत सामूहिक कवायतीचे शानदार आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ