देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा : राजवाडीच्या शाळेतील ३३ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

admin by admin
July 25, 2025
in परभणी, मराठवाडा, शेक्षणिक
0
ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा : राजवाडीच्या शाळेतील ३३ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Please Share

गुणवंतांचा पारितोषिकांनी गौरव; मान्यवरांची उपस्थिती

सेलू : सेलू शहरापासून जवळच असलेल्या राजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. स्वानंदी श्रीपाद कुलकर्णी ( इयत्ता दुसरी) श्रुती दादाराव गायकवाड ( इयत्ता तिसरी) आणि संस्कृती दिलीपराव काष्टे ( इयत्ता चौथी) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह, तर दुसरी ते पाचवीतील एकूण ३३ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उज्ज्वल यश मिळविले आहे. या गुणवंतांचा शाळेच्या वतीने पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय चिकटे होते. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काष्टे, सरपंच दासाराव वायदंडे, उपसरपंच शिवहरी शेवाळे आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक स्वाती हेलसकर यांनी केले. सूत्रसंचालन धनश्री आगळे यांनी केले. रेश्मा सुकळकर यांनी आभार मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. कार्यक्रमाला दिलीप काष्टे, गफार पठाण, मुरलीधर काष्टे, समीना पठाण, करिष्मा पठाण, उर्मिला काष्टे, कल्पना गायकवाड, दिनकर शेवाळे, निसार पठाण, संजीवनी काष्टे, सविता काष्टे, अर्चना कुलकर्णी, गजेंद्र शेवाळे, नामदेव वरकड, पंढरीनाथ वायदंडे, मनीषा काष्टे, तब्बसूम शेख आदींसह पालकांची उपस्थिती होती.

गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थीमध्ये इयत्ता दुसरी : स्वानंदी कुलकर्णी, अंजली काष्टे, सोहम काष्टे, उत्कर्षा शेवाळे, उन्नती शेवाळे, धिरज वायदंडे, वेदिका काष्टे, कृष्णा शेवाळे, यश गायकवाड, समर्थ वरकड, इयत्ता तिसरी : श्रुती गायकवाड, प्राची शेवाळे, अंजूमन पठाण, स्वरा काष्टे, अभिराज आगळे, श्रुती गायकवाड, सालिहा पठाण, जिशान पठाण, इयत्ता चौथी : संस्कृती काष्टे, फरहान पठाण, रेहान पठाण, शेख मिसबा जमिल, सूरज वायदंडे, इयत्ता पाचवी : सादिया

Post Views: 111
Please Share
Previous Post

बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहात

Next Post

शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत

admin

admin

Next Post
विभागीय आयुक्त पापळकर यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ