देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मनातील आनंदाचा झरा वाहता ठेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 15, 2026
in परभणी
0
मनातील आनंदाचा झरा वाहता ठेवा
Please Share

महाभारत संदेश कथा : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

सेलू : प्रत्येकाच्या मनात आनंदाचा झरा वाहतो. हा आनंदाचा झरा वाहता ठेवा.अहंकारी माणसं कुणालाही आवडत नाहीत. विनम्रता आणि गुणवत्ता दुसऱ्यांच्या हृदयात जागा निर्माण करते. म्हणून मी पणा सोडा; विनम्र वागायला शिका, असे प्रतिपादन स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी केले.

सेलू शहरातील अलंकापुरी नगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात तिसऱ्या दिवशी शनिवारी, १४ मार्च २०२६ रोजी ‘महाभारत संदेश कथा’ गुंफताना स्वामीजी बोलत होते.याप्रसंगी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, मुकेश हरिभाऊ बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे आणि बिहाणी परिवारातर्फे स्वामीजींचे पूजन करण्यात आले. स्वामीजी म्हणाले, की खरी कीर्ती कोणीही पुसून काढू शकत नाही. आपले कर्तृत्व असे सिद्ध करा माणसं स्वतः हून आपल्या पाठिशी उभे राहावेत. सामुहिक पुरूषार्थाने मोठमोठे कार्य सिद्धीस जातात. हा संदेश महाभारत कथेतून मिळतो.

Post Views: 1,687
Please Share
Previous Post

भाव भक्तिमय रांगोळी ठरल्या लक्षवेधी

Next Post

ज्ञानेश्वरी महापारायणात भाविकांचा विक्रमी सहभाग

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानेश्वरी महापारायणात भाविकांचा विक्रमी सहभाग

ज्ञानेश्वरी महापारायणात भाविकांचा विक्रमी सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ