देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

केशवराज व्याख्यानमाला : मंजूषा कुलकर्णी यांचे व्याख्यान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 17, 2025
in मराठवाडा
0
केशवराज व्याख्यानमाला : मंजूषा कुलकर्णी यांचे व्याख्यान
Please Share

सेलूत ‘चला जगूया ऐसें जीवन’ विषयावर होणार चिंतन

सेलू : श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, सेलू यांच्या वतीने आयोजित ‘केशवराज व्याख्यानमाला’ या उपक्रमाचे दुसरे पुष्प गुरुवारी, १८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता समतानगर येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या स्व.ॲड.वसंतराव खारकर सभागृहात पार पडणार आहे.या व्याख्यानमालेसाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका, कवयित्री तथा मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ.मंजूषा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. त्या ‘चला जगूया ऐसें जीवन’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुद्ध जोशी हे राहणार असून संस्थेचे सचिव महेश खारकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

Post Views: 1,518
Please Share
Previous Post

सेलूचा वनपाल एसीबीच्या जाळ्यात

Next Post

२४ तासांत चोरीचा छडा, आरोपी जेरबंद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
२४ तासांत चोरीचा छडा, आरोपी जेरबंद

२४ तासांत चोरीचा छडा, आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ