देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

स्व.प्रकाशदादा डाहाके निसर्ग पर्यटन केंद्रास पालकमंत्री भरणे यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 14, 2026
in वाशिम
0
स्व.प्रकाशदादा डाहाके निसर्ग पर्यटन केंद्रास पालकमंत्री भरणे यांची भेट
Please Share

वाशिम (फुलचंद भगत) : राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी कारंजा येथील स्व. प्रकाशदादा डाहाके निसर्ग पर्यटन केंद्र व गुरु मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी निसर्गरम्य परिसर, जंगल सफारी तसेच पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.यावेळी आमदार सईताई डाहाके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपवनसंरक्षक माधवराज, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे आदी उपस्थित होते.

निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधांची माहिती घेताना पालकमंत्र्यांनी वनसंपदेचे संवर्धन आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी त्यांनी स्व. प्रकाशदादा डाहाके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले. निसर्ग पर्यटनाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान तसेच परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी उल्लेख केला.त्यानंतर ना. दत्तात्रय भरणे यांनी गुरु मंदिरास भेट देऊन भगवान श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेतले. मंदिर परिसराची पाहणी करून त्याचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व याबाबतची माहितीही त्यांनी जाणून घेतली.

Post Views: 1,434
Please Share
Previous Post

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : शिक्षणमंत्री दादा भुसे

Next Post

रायरेश्वर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रायरेश्वर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण

रायरेश्वर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ