देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रायरेश्वर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2026
in परभणी
0
रायरेश्वर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण
Please Share

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात पार पडले. यानिमित्ताने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्तीपर गीते, देशभक्तीपर नृत्ये, मानवी मनोरे आणि संगीत कवायतींचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून तिरंग्याला मानवंदना दिली. तसेच ज्ञानसाधना सुरसागर गीत संचाने ध्वजगीताचे सामूहिक सादरीकरण केले.या वेळी संस्थेच्या सचिव प्रा. शितल सोनटक्के यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे समन्वयक नवनाथ सोनटक्के, डोंबे तसेच विभागप्रमुख जोशी, पवार, नईम शेख आणि सौ.भुसारे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सौ. भुसारे यांनी केले, तर सामूहिक महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व समन्वयक, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,512
Please Share
Previous Post

स्व.प्रकाशदादा डाहाके निसर्ग पर्यटन केंद्रास पालकमंत्री भरणे यांची भेट

Next Post

वालूरच्या जिप कन्या शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वालूरच्या जिप कन्या शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

वालूरच्या जिप कन्या शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ