देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वालूरच्या जिप कन्या शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2026
in परभणी
0
वालूरच्या जिप कन्या शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात
Please Share

गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव; विविध पारितोषिकांचे वितरण

सेलू : परभणी जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या शाळांपैकी एक असलेल्या वालूरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेत शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मुख्याध्यापक एस.एस.देशमाने यांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वतंत्र भारतापुढे उभी असलेली आव्हाने, नागरिकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यावर प्रकाश टाकत आपण एक आदर्श नागरिक बनले पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली. वालूरचे भूमिपुत्र सुनीलराव भोकरे (IAS), माजी केंद्रप्रमुख दत्तात्रय रोकडे, सुरेश गायकवाड, शिक्षणप्रेमी रामेश्वर पाथरकर, दत्तात्रय चौधरी, कैलास सोनवणे, सई ब्युटी पार्लर वालूर, नानासाहेब पवार, गोपीनाथ इखे या मान्यवरांनी मागील वर्षी इयत्ता १० वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच चालू शैक्षणिक वर्षातील विविध परीक्षांमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात आणि वस्तू स्वरूपातील पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी मेहनत घेतली

Post Views: 1,584
Please Share
Previous Post

रायरेश्वर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

परभणीच्या विकासाला नवी गती : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीच्या विकासाला नवी गती : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

परभणीच्या विकासाला नवी गती : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ