देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

लॉयन्स क्लबच्या शिबिरात ८५ रुग्णांची नेत्र तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 12, 2026
in परभणी
0
लॉयन्स क्लबच्या शिबिरात ८५ रुग्णांची नेत्र तपासणी
Please Share

सेलू येथे यशस्वी आयोजन: मोतीबिंदू रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

सेलू : येथील लॉयन्स क्लबच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चिरायू रुग्णालयात ७ जून रोजी पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील ८५ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. या उपक्रमातून मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी टप्प्याटप्प्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुयश पटवारी यांनी दिली.

या शिबिरामध्ये नेत्र तपासणीसाठी परमेश्वर वानखेडे यांनी सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लॉयन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या वेळी उपस्थित तालुका सचिव डॉ. बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश मालाणी, डॉ. कुंदन राऊत, दत्तात्रय उर्फ अप्पूसेठ सोळंके, सहसचिव डॉ. अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ, डॉ. आशिष मेहता, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. कैलास आवटे, अनुप गुप्ता, डॉ. सुदर्शन मालाणी, डॉ. परेश बिनायके, सागर लोया, सुभाष मोहकरे आणि खुशाल तांगडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Post Views: 1,388
Please Share
Previous Post

नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची राज्य सरचिटणीसपदी निवड

Next Post

सेलूत ‘श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ’ सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत ‘श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ’ सोहळा

सेलूत 'श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ' सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ