देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सेलूत निवडणूक केंद्रांचे मॅपिंग सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 29, 2026
in मराठवाडा
0
सेलूत निवडणूक केंद्रांचे मॅपिंग सुरू
Please Share

गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला कामाचा आढावा

सेलू : निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनानुसार मतदान केंद्र आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सध्या सेलू शहरात मॅपिंग कॅम्प उत्साहात सुरू आहेत. या मोहिमेची पाहणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.

या मॅपिंग कॅम्पमध्ये बी.एल.ओ. शिक्षक अमोल हळणे, मंगेश गोरे आणि संजय ठाकर हे तंत्रज्ञानाचा वापर करून मतदान केंद्रांची नावे निश्चित करून त्यांचे मॅपिंग करत आहेत.या प्रक्रियेमुळे मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सोपे होणार असून निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. भेटीदरम्यान वाघमारे यांनी बी.एल.ओ. शिक्षकांशी संवाद साधला आणि तांत्रिक कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. कामाचा दर्जा आणि गती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व उपस्थित शिक्षकांना मोलाच्या सूचना केल्या. प्रशासकीय कामात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असून, या मॅपिंग प्रक्रियेमुळे आगामी निवडणुकांचे नियोजन अधिक सुटसुटीत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Post Views: 1,550
Please Share
Previous Post

सेलूत गुरुवारपासून ‘पसायदान’ प्रवचनमाला

Next Post

ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन

ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ