देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized

श्री हट्टेश्वर महादेवाला सहस्त्र लक्ष बेलपत्र

admin by admin
July 19, 2025
in Uncategorized
0
श्री हट्टेश्वर महादेवाला सहस्त्र लक्ष बेलपत्र
Please Share

राजस्थानी महिला मंडळाची कावड यात्रा

परभणी : सेलू शहरातील राजस्थानी महिला मंडळाने श्रावण मासानिमित्त सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र हट्टा येथील श्री हट्टेश्वर महादेव मंदिरात सहस्त्र लक्ष बेलपत्र आणि मूग याची लाखोळी अर्पण केली. या प्रसंगी कावड यात्रा काढून महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. ४० महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
महिला मंडळाच्या अध्यक्ष लता गिलडा, सचिव उज्वला भाला, कांचन बाहेती, शोभा धूत, शितल बिहानी, किरण राठी, पद्मा मंत्री, दीपा पडतानी, दया दायमा आणि सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. तसेच, महिला मंडळाने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली होती आणि सर्व सदस्यांनी मिळून कांदा नवमी देखील साजरी केली.
फोटो : सेलू शहरातील राजस्थानी महिला मंडळाने श्रावण मासानिमित्त तालुक्यातील श्रीक्षेत्र हट्टा येथे कावड यात्रा काढून महादेवाला जलाभिषेक केला.

Post Views: 69
Please Share
Next Post

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे : लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण

admin

admin

Next Post
लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे : लोकशाहीत माध्यमांची सजगता महत्वपूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ