देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

नागपंचमी महोत्सवाला मोठा प्रतिसाद

admin by admin
July 30, 2025
in मराठवाडा
0
नागपंचमी महोत्सवाला मोठा प्रतिसाद
Please Share

सेलूतील विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

सेलू : सेलू येथील विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी, २९ जुलै रोजी हुतात्मा स्मारक परिसरात आयोजित नागपंचमी महोत्सवाला महिला, तरूणींचा यावर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला. महोत्सवातील विविध पारंपरिक कार्यक्रमांचा महिलांनी मनसोक्तपणे आनंद घेतला. महोत्सवाचे हे १५ वे वर्ष होते. उपस्थित महिलांच्या तसेच बोराडे परिवाराच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने
नागदेवता पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले.

सकाळी अकरापासून परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते.‌ मानाच्या पाच झोक्यांचा आणि विविध पारंपरिक स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी महिला व मुलींची अक्षरशः झुंबड उडाली होती. यानिमित्ताने संगीत खुर्ची, उखाणे, दोरीवरच्या उड्या, प्रश्नमंजुषा, फुगडी आदी पारंपारीक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. गायक नरेंद्र राठोड प्रस्तुत सप्तसुरांच्या मैफल या गीत संगीताच्या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली. महिला तसेच बच्चे कंपनींनींनी राहाट पाळण्याचा आणि झोक्यांचा मनसोक्त आनंद घेतला.

बच्चेकंपनीसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते. सहभागी महिलांना उकडीचे मक्याच्या कणिसाचे मेजवानी तसेच चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महोत्सव यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,339
Please Share
Previous Post

साईबाबा बँकेची ३० वी वार्षिक सभा उत्साहात

Next Post

श्री विठोजी बिरोजींच्या दर्शनासाठी गर्दी

admin

admin

Next Post
श्री विठोजी बिरोजींच्या दर्शनासाठी गर्दी

श्री विठोजी बिरोजींच्या दर्शनासाठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ