देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

श्री विठोजी बिरोजींच्या दर्शनासाठी गर्दी

admin by admin
July 30, 2025
in मराठवाडा
0
श्री विठोजी बिरोजींच्या दर्शनासाठी गर्दी
Please Share

पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी

सेलू : सेलू तालुक्यातील डिग्रस जहांगीर येथील प्राचीन श्री विठोजी बिरोजी मंदिरात मंगळवारी नागपंचमी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. दर्शनासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी सकाळी सात वाजल्यापासून गर्दी केली होती. मंदिर परिसरातील माती (वावरी) घरात ठेवल्याने साप येत नाहीत, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे मूठभर माती घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.

वजनी दगडी गोल गोटे उचलण्याची परंपरा या वर्षीही भाविकांनी जपली. छोटेखानी यात्रेमध्ये प्रसाद व खेळणीची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली होती. नारळाची विक्री विक्रमी झाली. शिस्तबद्ध दर्शनासाठी गावातील दीडशेहुन अधिक तरूण व ग्रामस्थांनी स्वयंसेवक म्हणून सेवा दिली. खिचडी प्रसादाचे नियोजन ग्रामस्थांनी केले होते. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post Views: 1,263
Please Share
Previous Post

नागपंचमी महोत्सवाला मोठा प्रतिसाद

Next Post

माजी मंत्री वरपुडकर भाजपात दाखल

admin

admin

Next Post
माजी मंत्री वरपुडकर भाजपात दाखल

माजी मंत्री वरपुडकर भाजपात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ