देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पालकमंत्र्यांच्या हस्ते नूतनच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2026
in परभणी
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते नूतनच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Please Share

राज्य गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव

सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलूच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये सौ. सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा, सेलू येथील समृद्धी जयकिशन भुतडा हिने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच नूतन विद्यालयाचा तन्मय जयकिशन भुतडा याने राज्यात दहावा, तर सान्वी गजानन शितळे हिने चौदावा क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा राज्यस्तरावर उमटवला. या यशाबद्दल तिन्ही विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास तसेच पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक विभागप्रमुख सुनील तोडकर, बाळू बुधवंत, प्रशांत सावरगावकर व अर्जुन पंडित उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष सिताराम मंत्री, मकरंद दिग्रसकर, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, मुख्याध्यापक किरण देशपांडे व एकनाथ जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Post Views: 1,407
Please Share
Previous Post

वनामकृवित प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन

Next Post

परभणीत कृष्णा हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीत कृष्णा हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ

परभणीत कृष्णा हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ