देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

एचएआरसीतर्फे अनाथ बालकांना दिवाळी किट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 11, 2025
in परभणी
0
एचएआरसीतर्फे अनाथ बालकांना दिवाळी किट
Please Share

सेलू तालुक्यातील ५४ एकल पालक व अनाथ बालकांची दिवाळी गोड

सेलू : एचएआरसी संस्थेतर्फे सेलू तालुक्यातील ५४ एकल पालक व अनाथ बालकांची दिवाळी गोड करण्यात आली तसेच ७ अनाथ विद्यार्थिनींना नवीन ड्रेस वाटप करण्यात आले. मागील १५ वर्षांपासून एचआयव्ही बाधित, अनाथ, वंचित आणि एकल पालक बालकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थेतर्फे दिवाळी दान महोत्सव या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

११ ऑक्टोबर रोजी सेलूतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हा कार्यक्रम झाला. या उपक्रमांतर्गत ५४ अनाथ व निराधार मुलांना दिवाळी किट व ७ एकल पालक मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, रवी मंत्री, ऍड. चंद्रकांत राजुरे, सुनिता वेडे, शरद ठाकर, रामराव बोबडे, रामराव गायकवाड आणि लक्ष्मण गाडेकर उपस्थित होते. या उपक्रमासाठी तालुक्यातील विविध शाळांमधील मुलांची निवड करण्यात आली. आली. दिवाळी किटमध्ये साडी, फराळाचे प्रकार, मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, टूथब्रश, कंगवा, ब्लॅंकेट, चिक्की, लाडू, शॅम्पू इत्यादी साहित्याचा समावेश होता. या उपक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग पाटणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव गव्हाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरद जाजू, लखन उगीले, राजेभाऊ गिते, राम रोडगे आणि कालिदास राऊत यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी शिक्षक, पालक व मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 1,214
Please Share
Previous Post

२५१ तालुके पूर्णतः, तर ३१ तालुके अंशतः अतिवृष्टीग्रस्त

Next Post

देशात दिव्यांगांचा आत्मसन्मान वाढला

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
देशात दिव्यांगांचा आत्मसन्मान वाढला

देशात दिव्यांगांचा आत्मसन्मान वाढला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ