देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीतील पाच मंडळात अतिवृष्टी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2025
in परभणी
0
परभणीतील पाच मंडळात अतिवृष्टी
Please Share

जिंतूर, पूर्णा तालुक्यात जोरदार पाऊस

परभणी : परभणी जिल्ह्यातील शुक्रवारी, ८ ऑगस्टरोजी सरासरी २३.५ मिलीमिटर पाऊस झाला. जिंतूर, पूर्णा तालुक्यात जोरदार पाऊस झाला, तर जिल्ह्यातील पाच मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये जिंतूर तालुक्यातील बामणी ७१.८, बोरी ६७.३, आडगाव १०१, पूर्णा तालुक्यातील ताडकळस आणि लिमला मंडळात प्रत्येकी ७८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गुरूवारी रात्री बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र शुक्रवारी पहाटेपासून सर्वत्र पावसाचा कमी अधिक जोर दिसून आला. जिंतूर आणि पूर्णा तालुक्यात तो अधिक होता. शुक्रवारी सकाळपर्यंत तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस मिलिमीटरमध्ये : परभणी १८.५, गंगाखेड १४.७ पाथरी ७.७ जिंतूर ४९.८ पूर्णा ४२.१, पालम २१.५, सेलू १२.३, सोनपेठ १४.४ मानवत १२.६

Post Views: 1,196
Please Share
Previous Post

स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घ्या

Next Post

सेलूचे बाल कीर्तनकार शौर्य शिंदे यांची पहिली कीर्तन सेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूचे बाल कीर्तनकार शौर्य शिंदे यांची पहिली कीर्तन सेवा

सेलूचे बाल कीर्तनकार शौर्य शिंदे यांची पहिली कीर्तन सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ