परभणी : मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बुधवारी, २० ऑगस्ट रोजी काढला आहेत. तर येथील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. श्री.गावडे यांनाही बुधवारी बदली संदर्भातील आदेश प्राप्त झाला आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





