देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीला परतीच्या पावसाने झोडपले

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 29, 2025
in परभणी, मराठवाडा
0
परभणीला परतीच्या पावसाने झोडपले
Please Share

माखणी, पिंपळदरीत मुसळधार; परभणीत यंदा १२१ टक्के पाऊस

परभणी : गंगाखेड तालुक्यातील माखणी आणि पिंपळदरी या दोन महसूल मंडळात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. माखणी येथे ६५.५ मिलीमीटर, तर पिंपळदरी येथे ६६ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण पूर्णतः बदलले आहे. मंगळवारी रात्री परभणी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि रात्री उशिरापर्यंत तो सुरू होता. गंगाखेड तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. परभणी शहरात सकाळी रिमझिम पाऊस झाला आणि सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. बदलत्या हवामानाचा शेतपिकांना विशेषतः कापूस पिकाला जोरदार फटका बसला आहे.

परभणीत यंदा १२१ टक्के पाऊस

परभणी : २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.४० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, परभणी जिल्ह्याने यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस अनुभवला आहे. जिल्ह्याची जून महिन्यापासूनची आतापर्यंत सरासरीच्या १२१.०% इतका पाऊस नोंदवला गेला आहे.२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामध्ये गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी मंडळात सर्वाधिक ६६.० मिलीमीटर आणि माखणी मंडळात ६५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय, पाथरी तालुक्यातील कसपुरी मंडळात ५५.३ मिलीमीटर आणि गंगाखेड तालुक्याच्या मुख्यालयाच्या मंडळातही ५५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसाच्या प्रगतीनुसार (जून महिन्यापासून सरासरीच्या तुलनेत): पाथरी तालुक्यात १४०.८% , पालम तालुक्यात १४७.१% , पूर्णा तालुक्यात १३७.८% , जिंतूर तालुक्यात १२३.८% आणि गंगाखेड तालुक्यात १२३.७% इतका पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात १११.२% आणि सेलू तालुक्यात १०९.७% इतक्या पावसाची नोंद आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या तुलनेतही अनेक मंडळांमध्ये लक्षणीय पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात ऑक्टोबरमधील प्रगती सर्वाधिक २८१.८% आहे. तर सोनपेठ तालुक्यातील आवळगाव मंडळात ही टक्केवारी २५७.१% पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्याची ऑक्टोबरमधील एकत्रित पावसाची प्रगती सरासरीच्या ११८.५% इतकी आहे.

Post Views: 1,300
Please Share
Previous Post

शालेय परिपाठातून मूल्यांची रूजवणूक : डॉ.गणेश शिंदे

Next Post

पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सौरपंप द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सौरपंप द्या

पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सौरपंप द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ