देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शालेय परिपाठातून मूल्यांची रूजवणूक : डॉ.गणेश शिंदे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 29, 2025
in परभणी, मराठवाडा
0
शालेय परिपाठातून मूल्यांची रूजवणूक : डॉ.गणेश शिंदे
Please Share

प्रशिक्षणातील उपक्रमांत शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

परभणी : प्रार्थना, चिंतन, सुविचार, चालू घटना घडामोडी, गीत, सुविचार, बोधकथा, प्रश्नमंजुषा आदींसह वैविध्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असलेल्या शालेय दैनंदिन परिपाठातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रूजवणूक होत असते. प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ गणेश शिंदे यांनी केले.

येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुल परिसरात वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी शिक्षकांचे ऑफलाईन प्रशिक्षण सुरू आहे. भारतरत्न डॉ.एपीजी अब्दुल कलाम कुलात बुधवारी, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित परिपाठात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक तथा सुलभक महादेव लोखंडे, किशन बनसोडे, दिगंबर गिरी, संदीप आदमाने, प्रभाकर नालंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.गटप्रमुख बाळासाहेब राखे, बाबासाहेब हेलसकर, अनिल जाधव, डॉ.संतोषकुमार चिद्रवार, जयश्री महामुने, सुभाष धुमाळ, जनाबाई घुले यांनी परिपाठात सहभाग घेतला.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ.राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणात परभणी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कला व क्रीडा गटातील एकूण चार गटांत ९६ शिक्षकांचा समावेश आहे. दररोज विविध कुलात दर्जेदार परिपाठ, गटचर्चा होत आहे. शिक्षकांच्या उत्साहपूर्ण सहभागाबद्दल याबद्दल डायटचे प्राचार्य डॉ प्रल्हाद खुणे, प्रशिक्षण समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.गणेश शिंदे यांनी प्रशिक्षणार्थीचे कौतुक केले.

Post Views: 1,458
Please Share
Previous Post

विकासासाठी भाजपाला बळ द्या

Next Post

परभणीला परतीच्या पावसाने झोडपले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीला परतीच्या पावसाने झोडपले

परभणीला परतीच्या पावसाने झोडपले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ