देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

गणेशोत्सवासाठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in वाशिम
0
अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन
Please Share

गणेश मंडळांना ‘सिटीझन पोर्टल’वरून अर्ज करण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांचे आवाहन

फुलचंद भगत/वाशिम:-आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलिस दलाने गणेश मंडळांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव २०२६ साठी आवश्यक असलेली परवानगी प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली असून, गणेश मंडळांनी ‘सिटीझन पोर्टल’च्या माध्यमातून परवानगी अर्ज सादर करावा, असे आवाहन वाशिम पोलिसांकडून आणी मंगरुळपीरचे ठाणेदार किशोर शेळके यांचेकडुन करण्यात आले आहे.

गणेश मंडळांना परवानगी मिळविण्यासाठी पोलिस कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची आवश्यकता राहणार नसून, महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सेवाज फॉर सिटीझन’ (Citizen Portal) सुविधेचा वापर करून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.अशी आहे ऑनलाइन अर्ज प्रक्रियागणेश मंडळांनी प्रथम https://citizen.maharashtra.gov.in⁠ या सिटीझन पोर्टलला भेट देऊन नवीन नोंदणी अथवा लॉगिन करावे. त्यानंतर ‘परवानगी’ विभागात जाऊन ‘गणेशोत्सव २०२६ परवानगी अर्ज’ हा पर्याय निवडावा. आवश्यक माहिती व कागदपत्रे भरून अर्ज ऑनलाइन साद करावा. अर्ज सादर केल्यानंतर मिळालेला अर्ज क्रमांक जतन करून अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येणार आहे.ऑनलाइन अर्जाचे अनेक फायदेऑनलाइन अर्ज प्रक्रियेमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि जलद होण्यास मदत होणार आहे. अर्जाची नोंदणी, अर्जाची स्थिती तपासणे तसेच आवश्यक त्या पुढील प्रक्रियेची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. मोबाईलच्या माध्यमातूनही अर्ज करता येणार असल्याने गणेश मंडळांना मोठी सुविधा मिळणार आहे.*वेळेत अर्ज करण्याचे पोलिसांचे आवाहन*गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी आवश्यक परवानग्या वेळेत घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी वेळ न दवडता ऑनलाइन अर्ज करून आवश्यक परवानगी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन वाशिम पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.“ऑनलाइन अर्ज करा, सुरक्षित गणेशोत्सव साजरा करा” असा संदेश देत वाशिम पोलिसांनी नागरिक आणि गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहनही ठाणेदार किशोर शेळके यांनी केले आहे.

Post Views: 1,205
Please Share
Previous Post

जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ रास्ता रोको

Next Post

श्रावण सोमवारी भक्तिमय भजनांनी दुमदुमला परिसर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रावण सोमवारी भक्तिमय भजनांनी दुमदुमला परिसर

श्रावण सोमवारी भक्तिमय भजनांनी दुमदुमला परिसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ