देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रवीण रांजवण यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 5, 2026
in परभणी
0
प्रवीण रांजवण यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव
Please Share

बोरीच्या जैन वाचनालयाचा प्रेरणादायी उपक्रम

बोरी/प्रतिनिधी : उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त जैन वाचनालयाने ज्ञानाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई अजय चौधरी यांनी केले. ५ सप्टेंबर २०२६ शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण रांजवण यांना ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा मीना जैन होत्या. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. आरसीन पठाण व प्रांजल सुगावकर यांनी स्वागतगीत सादर केले. ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी प्रास्ताविकातून भूमिका विशद केली.याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत आडके, तिरुपती बँकेचे अध्यक्ष सतीश चौधरी व संतोष तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्रवीण रांजवण यांनी सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हा गौरव शक्य झाल्याचे सांगितले. अध्यक्षा मीना जैन यांनी अध्यक्षीय समारोप केला. व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, माजी केंद्रप्रमुख मोहम्मद शफी, दीपक कनकुटे, ग्रामपंचायत सदस्या अश्विनीताई चौधरी, मुख्याध्यापक गोरे, रामा राठोड, दीपक राजुरकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शिरीष बोरोले यांनी केले तर उपाध्यक्ष पवन ओझा यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,459
Please Share
Previous Post

लोअर दुधना धरणात जायकवाडीचे पाणी सोडा

Next Post

सेलू तालुक्यातील ४५ विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यावर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू तालुक्यातील ४५ विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यावर

सेलू तालुक्यातील ४५ विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ