देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीक्षेत्र हरंगुळ यात्रेनिमित्त आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
in परभणी
0
श्रीक्षेत्र हरंगुळ यात्रेनिमित्त आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी
Please Share

गंगाखेड : प्राथमिक आरोग्य केंद्र कोद्री अंतर्गत उपकेंद्र हरंगुळ येथे मंगळवारी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान आयोजित राजा भ्रतहरीनाथ यात्रेनिमित्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोजकुमार दीक्षित ,जिल्हा पर्यवेक्षक श्री सुदर्शन आठवले , तालुका आरोग्य सहाय्यक श्री कळसाईतकर यांनी भेट दिली. यावेळी डॉ. भोसले वैद्यकीय अधिकारी,डॉ. तिडके,श्री रंगनाथ आव्हाड आरोग्य सहाय्यक उपस्थित होते.

यात्रेनिमित्त पूर्वतयारी पाहण्यासाठी हरंगुळ येथे भेट देऊन आरोग्य विभागाला खालील सूचना करण्यात आल्या.‌ घरोघरी जाऊन कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात यावे परिसर स्वच्छतेची कटाक्षाने काळजी घेण्यात यावी. दूषित पाण्याच्या साठे तपासणी करणे किंवा रिकामे करण्यात यावी तसेच गावातील सर्व पाणी स्तोत्राच्या निर्जंतुकीकरण करून पाणी नमुने तपासणीसाठी पाठवावे. त्याचप्रमाणे गावांमध्ये फॉगिंग करण्यात यावी. यात्रेदरम्यान आपत्कालीन आरोग्य पथक तयार करून सज्ज ठेवण्यात येणार आहे तसेच ॲम्बुलन्स सुविधा बाबत नियोजन करण्यात आले.यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यामध्ये लहान बालके व वयोवृद्ध भाविक यात्रेसाठी येत असतात त्यामुळे भाविकांना करिता आरोग्य पथका मार्फत औषध उपचार व जनजागृती आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोदरी यांनी याकडे लक्ष देऊन सर्व सुविधा उपलब्ध होतील याबाबत लक्ष द्यावे याप्रमाणे सूचना देण्यात आल्या. तसेच या प्रकरणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Post Views: 1,281
Please Share
Previous Post

ब्रह्माकुमारी विद्यालयाचे व्यसनमुक्त भारत संकल्प महाभियान

Next Post

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अभिनव उपक्रम : नागरीकांचा परभणी पोलिसांशी थेट संपर्क अधिक सुलभ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अभिनव उपक्रम : नागरीकांचा परभणी पोलिसांशी थेट संपर्क अधिक सुलभ

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अभिनव उपक्रम : नागरीकांचा परभणी पोलिसांशी थेट संपर्क अधिक सुलभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विजय बालासाहेब बुधवंत यांना वनस्पतिशास्त्र विषयात पीएच.डी.

विजय बालासाहेब बुधवंत यांना वनस्पतिशास्त्र विषयात पीएच.डी.

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
0

विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन जिंतूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील विजय...

‘हेल्थकेअर लीडर’ पुरस्काराने डॉ. पिंपरकर सन्मानित

‘हेल्थकेअर लीडर’ पुरस्काराने डॉ. पिंपरकर सन्मानित

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
0

वाशिममधील पिंपरकर परिवाराच्या वैद्यकीय वारशाचा टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपकडून गौरव वाशिम ( फुलचंद भगत) : आठ दशकांचा वारसा आणि तीन...

राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही

राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
0

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक, १८ ऑगस्टपर्यंत कार्यवाहीचे नियोजन सादर करण्याचे निर्देश परभणी, दि. ११ ऑगस्ट २०२६ :...

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अभिनव उपक्रम : नागरीकांचा परभणी पोलिसांशी थेट संपर्क अधिक सुलभ

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अभिनव उपक्रम : नागरीकांचा परभणी पोलिसांशी थेट संपर्क अधिक सुलभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
0

प्रत्येक पोलीस ठाणे व प्रमुख शाखांना कायमस्वरूपी शासकीय मोबाईल क्रमांक जाहीर परभणी, दि.11 : नागरिकांना पोलीस विभागाशी सहजपणे संपर्क साधता...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ