देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘ ज्ञानसाधना खेलरत्न ‘ पुरस्काराने खेळाडूंचा गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 12, 2026
in परभणी, मराठवाडा
0
' ज्ञानसाधना खेलरत्न ' पुरस्काराने खेळाडूंचा गौरव
Please Share

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त उपक्रम

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा सप्ताहाच्या बक्षीस वितरण समारंभात यावर्षीचे सहा गुणवंत खेळाडूंना ज्ञानसाधना खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेडचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक प्रा. चंद्रकांत सातपुते, संस्थेच्या सचिव शीतल सोनटक्के, पंडित चव्हाण, सुरेखा चव्हाण, प्रकाश पंडित, शंकर शहाणे यांची यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या समारंभात पवन सांगळे, पूनम तिथे, सार्थक शिंदे, स्वाती राठोड, अभय शिंदे आणि विद्या पोळ या सहा गुणवंत खेळाडूंना ज्ञानसाधना खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारांतर्गत वार्षिक १२,००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून क्रीडा क्षेत्रातील संधी आणि खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. किरण सोनटक्के यांनी भविष्यात आधुनिक क्रीडा सुविधांनी सुसज्ज संकुल उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने सोहळ्यात रंगत आणली. प्रास्ताविकात सचिव शीतल सोनटक्के यांनी केले.सूत्रसंचालन पी. एस. खंदारे व अपेक्षा रोडगे यांनी केले आणि अर्जुन चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 1,631
Please Share
Previous Post

आभासी ‘स्टेटस’‌ च्या चक्रयूहातून बाहेर या

Next Post

हादगाव जिप सर्कलमध्ये विकासकामांचा संकल्प

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हादगाव जिप सर्कलमध्ये विकासकामांचा संकल्प

हादगाव जिप सर्कलमध्ये विकासकामांचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ