देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रिन्स इंग्लिश स्कूलची तेजश्री चौधरी प्रथम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 17, 2026
in परभणी
0
प्रिन्स इंग्लिश स्कूलची तेजश्री चौधरी प्रथम
Please Share

सेलू तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा; १८ शाळांचा सहभाग

सेलू : अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याच्या तालुकास्तरीय स्पर्धेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलची इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी तेजश्री महेशकुमार चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. तिने “India’s Energy Basket by 2047” या विषयावर अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. या उल्लेखनीय यशामुळे तिची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.

तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन गट संसाधन केंद्र, सेलू येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात सेलू तालुक्यातील एकूण १८ शाळांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे आणि विज्ञान विभाग प्रमुख पद्मावत यांची प्रमुख उपस्थिती होती.तेजश्री चौधरी हिने “भारताची २०४७ पर्यंतची ऊर्जा गरज, ऊर्जेचे विविध स्रोत, भविष्यातील ऊर्जा नियोजन तसेच शाश्वत व पर्यावरणपूरक ऊर्जेची आवश्यकता” या विषयांवर सखोल अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी केली. तिच्या या प्रभावी सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांनी तिला प्रथम क्रमांकाने गौरविले.तेजश्रीच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य अनिल, अब्दुल, मीरा तसेच मार्गदर्शक शिक्षक रविशंकर कुमार यांनी तिचे कौतुक व अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,406
Please Share
Previous Post

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

Next Post

सेलूत आज ‘कुटुंबातील संवाद’ मनोरंजनात्मक व्याख्यान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत आज ‘कुटुंबातील संवाद’ मनोरंजनात्मक व्याख्यान

सेलूत आज 'कुटुंबातील संवाद' मनोरंजनात्मक व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ