देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रजोनिवृत्ती क्लिनिकमध्ये अखंडित आरोग्य सेवा द्यावी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 19, 2026
in परभणी
0
रजोनिवृत्ती क्लिनिकमध्ये अखंडित आरोग्य सेवा द्यावी
Please Share

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांचे आरोग्य विभागाला निर्देश

परभणी : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेल्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा आणि योग्य तपासणी मिळावी, असे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले आहेत.

मुंबई येथे १८ फेब्रुवारी रोजी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या प्रसंगी आरोग्य संचालक नितीन अंबाडेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
१४ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या राज्यातील ५८० केंद्रांवर दर बुधवारी ही सेवा उपलब्ध असून, १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुमारे ३१,२८८ महिलांनी याचा लाभ घेतला आहे. यापैकी ३०,०३४ महिलांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
राज्यमंत्र्यांनी या क्लिनिकसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, औषध पुरवठा आणि गोपनीयतेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन या केंद्रांची संख्या वाढवण्यावर भर देण्यास सांगितले. महिलांच्या आरोग्याचे रेकॉर्ड स्वतंत्रपणे ठेवल्यास भविष्यातील उपचारांसाठी मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेची अधिक जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या मदतीने स्थानिक स्तरावर प्रचार करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

Post Views: 1,722
Please Share
Previous Post

वालूरच्या जिप मराठी शाळेत ‘आनंदनगरी’

Next Post

कृषि विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कृषि विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कृषि विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ