देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वालूरच्या जिप मराठी शाळेत ‘आनंदनगरी’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 19, 2026
in परभणी
0
वालूरच्या जिप मराठी शाळेत 'आनंदनगरी'
Please Share

चिमुकल्यांनी घेतले व्यवहारज्ञानाचे धडे

सेलू : सेलू तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी आनंदनगरी साकारली गेली. या उपक्रमात पहिले ते पाचवीच्या चिमुकल्या मुला-मुलांनी स्वतः अनेक पदार्थ बनवून आपली छोटी दुकाने थाटामाटात मांडली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहारातील गणिती हिशोब आणि वास्तविक जीवन यांचा मेळ कसा लावायचा, याचा प्रात्यक्षिकातून अनुभव देणे हा होता.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने खरेदी-विक्रीचा आनंद घेत गणिताचे आणि व्यावहारिक शिक्षणाचे धडे गिरवले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक गोविंद चाटे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अयोध्या रोकडे, उपाध्यक्ष तुळशीराम ढवळे आणि माणिकराव मिनगिने यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक किरण गिलडा, रामेश्वर गिते, स्वाती हेलसकर आणि लीना ढवळे आदींनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,856
Please Share
Previous Post

५६९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

Next Post

रजोनिवृत्ती क्लिनिकमध्ये अखंडित आरोग्य सेवा द्यावी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रजोनिवृत्ती क्लिनिकमध्ये अखंडित आरोग्य सेवा द्यावी

रजोनिवृत्ती क्लिनिकमध्ये अखंडित आरोग्य सेवा द्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ