देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रायरेश्वर विद्यालयाचा निकाल १०० टक्के

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 8, 2026
in परभणी
0
रायरेश्वर विद्यालयाचा निकाल १०० टक्के
Please Share

रविराज निळे १०० टक्के गुण मिळवून प्रथम

परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये धर्मापुरी (ता.परभणी) येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून रविराज धोंडीबा निळे याने शंभर टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे

पवन शिवाजी कदम याने ९८.०० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर गौरी सोमनाथ वाळेकर हिने ९७.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. ५८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त, तर २०४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. विषयनिहाय सर्वोत्तम गुणांमध्ये मराठी ९८, संस्कृत १००, हिंदी ९८, इंग्रजी ९६, गणित १००, विज्ञान ९९ आणि सामाजिक शास्त्र विषयामध्ये ९७ असे सर्वाधिक गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव प्राचार्य शीतल सोनटक्के, तसेच सर्व समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,514
Please Share
Previous Post

दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता

Next Post

लेक्रॉस राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी, गोंदिया विजेते

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
लेक्रॉस राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी, गोंदिया विजेते

लेक्रॉस राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी, गोंदिया विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ