देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रायरेश्वर विद्यालयाचे संगीत परीक्षेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 17, 2026
in परभणी
0
रायरेश्वर विद्यालयाचे संगीत परीक्षेत यश
Please Share

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ : प्राविण्यासह प्रथमश्रेणीत ३२ विद्यार्थी

परभणी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई अंतर्गत आयोजित संगीत कलेच्या गायन व वादन विषयाच्या प्रारंभिक आणि प्रवेशिका प्रथम परीक्षांचे निकाल नुकतेच घोषित झाले आहेत. या परीक्षेत धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ५ वी ते ८ वी सेमी विभागातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

प्रारंभिक परीक्षेसाठी गायन व वादन प्रकारात एकूण २८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह तर १९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले. त्याचप्रमाणे, प्रवेशिका प्रथम परीक्षेसाठी ७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, त्यामध्ये २ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शालेय अभ्यासासोबतच कला क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उमटवलेली ही मोहोर कौतुकास्पद ठरली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के, सचिव शितल सोनटक्के तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी आणि संगीत शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,776
Please Share
Previous Post

‘यासेर उर्दू’ च्या विद्यार्थ्यांना अर्थसाक्षरतेचे धडे

Next Post

महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा उत्साहात

महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ