देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘यासेर उर्दू’ च्या विद्यार्थ्यांना अर्थसाक्षरतेचे धडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 17, 2026
in परभणी
0
‘यासेर उर्दू’ च्या विद्यार्थ्यांना अर्थसाक्षरतेचे धडे
Please Share

सेलूतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट देऊन बँकिंग प्रणालीचा घेतला अनुभव

सेलू : गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी जवाहर रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट देऊन बँकिंग कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

शालेय पाठ्यपुस्तकातील बँक, खाते, कर्ज आणि बचत या घटकांचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँकेच्या विविध विभागांची आणि कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांनी कुतूहलाने जाणून घेतली.या भेटीदरम्यान बँकेतील अधिकारी वर्गांनी विद्यार्थ्यांना बँकिंग प्रणाली, विविध प्रकारचे खाते, कर्जाचे प्रकार, व्याजदर आणि शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक टेबलावर चालणाऱ्या कामाचे स्वरूप विद्यार्थ्यांनी जवळून पाहिले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. बँकेच्या मॅनेजर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करत सहकार्य केले. शाळेच्या वतीने सर्व बँक कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान, वर्गशिक्षिका पठाण नजमा आणि नफिसा बाजी सहभागी होत्या. बँकेच्या कामकाजाच्या व्यस्त वेळेव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांना वेळ देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेच्या वतीने बँकेचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकातील ज्ञानासोबतच व्यवहार ज्ञानाची मोठी शिदोरी मिळाली आहे.

Post Views: 1,782
Please Share
Previous Post

विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांची विज्ञानवारीसाठी निवड

Next Post

रायरेश्वर विद्यालयाचे संगीत परीक्षेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रायरेश्वर विद्यालयाचे संगीत परीक्षेत यश

रायरेश्वर विद्यालयाचे संगीत परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ